आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर TV च्या \'सिमर\'ने अशी साजरी केली होळी, यांनी खेळला रंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्हीच्या अनेक कपल्सनी लग्नानंतरची पहिली होळी उत्साहात साजरी केली. नुकतीच विवाह बंधनात अडकलेल्या सिमरने म्हणजेच दीपिका कक्कडने हसबंड शोएब इब्राहिमसोबत उत्साहात होळी खेळली. दीपिकाने होळी खेळतानाचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, 'Happy holi to all ???????? #dodilmilgaye #holi #colors #happiness #blessed #love'.  दीपिका-शोएबसोबतच अनेक नवीन लग्न झालेल्या कपल्सने उत्साहात होळी खेळली. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा या कोणकोणत्या सेलेब्सने खेळली पाहिली होळी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...