आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालीमध्ये हॉलिडे एन्जॉय करतेय TV ची ही अभिनेत्री, दिसली या अंदाजात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही अभिनेत्री दिशा परमार सध्या बालीमध्ये हॉलिडे एन्जॉय करतेय. तिने हॉलिडे एन्जॉय करतानाचे काही फोटोज आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलेय. एक फोटो शेअर करत तिने लिहिले की, 'Took me away.. somewhere far away.. #LifeIsBeautiful'. अजून एक फोटो शेअर करत तिने 'Tourist- ing!#Bali'. असे कॅप्शन दिले. 


फ्रेंड्ससोबत करतेय एन्जॉय
दिशा येथे आपल्या फ्रेंड्ससोबत हॉलिडे एन्जॉय करतेय. दिशाने 2012 मध्ये 'प्यार का दर्द है मीठा मीठा प्यार प्यारा' या मालिकेतून अभिनय क्षेत्रातून पदार्पण केले होते. सध्या ती 'वो अपना सा' या मालिकेत दिसतेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा दिशाचे हॉलिडे एन्जॉय करतानाचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...