आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा होळीच्या रंगात रंगतात TV स्टार्स, समोर येतो असा अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : देशभरात काल होळीचा उत्साह होता. सामान्य लोकांप्रमाणे सेलिब्रिटीजनेही आनंदात हा उत्सव साजरा केला. टीव्ही सेलिब्रेटींविषयी बोलायचे झाले तर त्यांच्या पार्टीची रंगतच न्यारी असते. यानंतरच्या फोटोजमध्ये त्यांचे विविध अंदाज पाहायला मिळतात. यावेळी त्यांना ओळखणेही कठीण होते. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला टीव्ही सेलेब्सच्या गेल्या काही होळींचे फोटोज दाखवणार आहोत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, TV स्टार्सचा होळीचा अंदाज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...