आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेबसाइटने कपिल विरुध्द केली केस, आज टेलीकास्ट होणार नाही शो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : स्पॉटबॉयचे एडिटर विक्की लालवानीला शिवीगाळ करण्याच्या प्रकरणात कपिलच्या अडचणी वाढताना दिसत आहे. विक्कीच्या ऑर्गनायजेशनने कपिलविरुध्द धमकी आणि शिवीगाळ करण्याचा आरोप लावला आहे. यापुर्वी कपिलने एडिटर विक्कीसोबतच आपली कथिक एक्स-गर्लफ्रेंड प्रीति सिमोस आणि तिची बहिण नीति सिमोसविरुध्द 25 लाख रुपये बळकावण्याचा आरोप लावले होते. 


रविवारी टेलीकास्ट होणार नाही कपिलचा शो...
रिपोर्ट्सनुसार, वादांमुळे कपिलचा नवीन शो रविवारी टेलीकास्ट होणार नाही. कपिलने आपल्या शोसाठी नवीन एपिसोड वेळेवर शूट केला नाही. अशावेळी रविवारी त्याचा जुनाच एपिसोड दाखवण्यात येईल.
- कपिल सध्या डिप्रेशनमध्ये आले असे बोलले जातेय. यामुळे तो शूटिंग सेटवर पोहोचू शकत नाहीये. कपिलची कथित एक्स गर्लफ्रेंड प्रीती सिमोसने खुलासा केला आहे की, कपिलची मानसिक स्थिती ठिक नाही. त्याला सीजोफ्रेनिया होऊ शकतो कारण तो अनेक वेला सुसाइड करण्याचे बोलतो.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा कपिलने एक्स मॅनेजर आणि जर्नालिविरुध्द केली होती तक्रार...

 

 

बातम्या आणखी आहेत...