आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्यामध्ये TV अॅक्टरने लॉयर गर्लफ्रेंडसोबत केले लग्न, समोर आले वेडिंग फोटोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : दीपिका कक्कड-शोएब इब्राहिम, गौतम रोडे-पंखुडी अवस्थी आणि गौरव चोपडा-हितिशानंतर आता टीव्ही अॅक्टर मुदित नायरनेही लग्न केलेय. मुदितने 28 फेब्रुवारीला 2018 मध्ये आपली गर्लफ्रेंड अपराजिता श्रीवास्तवसोबत लग्न केले. नुकतेच त्यांनी इस्टाग्रामवर फोटो शेअर करत माहिती दिली. या कपलच्या लग्नाच्या सर्व सेरेमनी हळद-मेहेंदी आणि साखरपुडा हे गोव्यात झाले. अपराजिता बाय प्रोफेशन लॉयरऔ आहे. 


असा होता नवरीचा लूक...
इंगेजमेंट सेरेमनीमध्ये मुदिने मरुन कलरचा कोट, बो टायसोबत घातला होता. तर अपराजिताने ग्रीन गाउन घातला होता.
- तर लग्नाच्यावेळी अपराजिताने 'ए दिल हे मुश्किल' मधील अनुष्का शर्मासारखा मेकअप केला होता. यावेळी रेड कलरच्या लहेंगा आणि गोल्डन ज्वेलरी घातली होती.
- अपराजिताचा एंगेजमेंटपासून ते वेडिंग मेकअप सिमरन अमितने केला होता. त्यांनीही कपलचे काही फोटोज शेअर केले आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा मुदित नायर आणि अपराजित श्रीवास्तवच्या लग्नाचे Photos...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...