आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या घटस्फोटीत अभिनेत्रीला डेट करतो 'ये रिश्ता क्या...' चा नैतिक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : टीव्ही शो 'ये रिश्ता क्या कहलाता है'  मध्ये नैतिकाची भूमिका साकारणारा विशाल सिंह सध्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहे. सूत्रानुसार तो 'लौट आओ त्रिशा' ची अभिनेत्री अदिताला डेट करतोय. दोघांचे इंस्टाग्रामवर अनेक रोमँटिक फोटोज आहेत. अदिताचे पहिले लग्न अमित सावंतसोबत झाले होते. नंतर हे कपल वेगळे झाले. 


लग्न करु शकतो विशाल...
- सूत्रानुसार विशाल आणि अदिता दिर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. ते लवकरच लग्न करणार अशा चर्चा आहेत. 
- काही दिवसांपुर्वीच दोघही मालदीव्समध्ये व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसले होते. या हॉलिडेचे फोटो दोगांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.


विशाल-अदिताने केलेय या शोजमध्ये काम
- विशाल हा 'देख भाई देख' या टीव्ही शोमध्ये दिसला होता. यासोबतच 'अस्तित्व' आणि 'परवरिश' मध्ये प्रमुख भूमिकेत दिसला होता.
- तर अदिता आतापर्यंत 'सारथी', 'वैदेही', 'काजल' सारख्या शोजमध्ये दिसली आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा विशाल सिंह आणि अदिता वाहीचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...