आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऋषिकेशमध्ये होतेय 'ये रिश्ता...' ची शूटिंग, या अंदाजात दिसले 'नायरा-कार्तिक'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टार प्लसचा शो 'ये रिश्ता क्या कहलाता है' ची स्टारकास्ट सध्या ऋषिकेशमध्ये आहे. सीरियलचे कलाकार येथे शूटिंग करण्यासाठी आले आहेत. येथे शोचे सीन्स शूट केले जात आहेत. हे सीरियलच्या कथेसाठी खुप महत्त्वाचे आहेत. शोमध्ये कार्तिकची भूमिका साकारत असणा-या मोहसीन खानने सांगितले की, सीरीयलच्या कथेनुसार कुटूंबियांमध्ये एक गैरसमज होतो आणि याचे उत्तर ऋषिकेशमध्ये मिळते. यामुळे हे शूटिंग ऋषिकेशमध्ये करण्यात आले. 


पहिल्यांदा भेटले होते कार्तिक-नायरा...
सीरियलमध्ये नायरा (शिवांगी जोशी) आणि कार्तिक(मोहसीन खान) ची पहिली भेट ऋषिकेशमध्ये झाली होती. मालिकेच्या कथेनुसार कार्तिकला नायरापासून घटस्फोट हवा आहे. यामुळे तो ऋषिकेशमध्ये पोहोचतो. परंतू दोघांमध्ये येथे ड्रीम स्क्वेंस शूट केले जातोय. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा या शूटचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...