आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बाहुबली\' च्या अभिनेत्रीचा डान्स व्हिडिओ Viral, इंस्टाग्राम स्टारसोबत केली मस्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'बाहुबली' मध्ये 'मनोहरी' आयटम साँग केलेली आणि 'बिग बॉस-9' फेम नोरा फतेहीचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये ती इंस्टाग्राम स्टार जस्ट सूल(Just Sul) सोबत परफॉर्मेंस देताना दिसतेय. दोघंही शाहरुख खान आणि दीपका पदुकोणचा चित्रपट 'चेन्नई एक्सप्रेस' च्या गाण्यावर 'वन     टू थ्री फोर...' या गाण्यावर मस्ती करत डान्स करताना दिसत आहेत. नोरा एक ट्रेंड बेली डान्सर आहे. तिचे अनेक डान्स व्हिडिओ ऑडियन्सला आवडतात. तिने 'बाहुबली' सोबतच तेलुगु फिल्म 'टेंबर', 'किक-2' आणि मल्याळम चित्रपट 'डबल बैरल' मध्ये दिसली आहे. फतेही इंग्रजी, हिंदी, फ्रेंच आणि अरेबिक भाषा बोलते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा तिचा धमाकेदार डान्स व्हिडिओ...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...