आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'बिग बॉस' च्या एक्स-कंटेस्टंटने केला असा मेकअप, व्हिडिओ होतोय व्हायरल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'बाहुबली' चित्रपटात आयटम साँग 'मनोहारी' मध्ये दिसलेली आणि 'बिग बॉस 9' ची कंटेस्टेंट राहिलेल्या नोरा फतेहीचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये ती आपल्या मेकअप आर्टिस्ट मार्स पेड्रोजोसोबत दिसतेय. मार्स तिचा मेकअप करतोय आणि डान्स करतोय. व्हिडिओ 3 डिसेंबर 2017 मध्ये नोराने इंस्टाग्रामवर अपलोड केला होता. याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले होते की, "पाहा आम्ही कसे तयार होतो." व्हिडिओमध्ये नोराच्या फॅन्सने कमेंट करत लिहिले की, "असे मेकअप कुणी करते का"

 

अचानक का व्हायरल झाला फोटो
- नोराच्या या व्हिडिओवर तिचे फॅन्स आणि सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करत आहे. याच कमेंटमुळे हा व्हिडिओ पुन्हा चर्चेत आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 8.89 लाख लोकांनी पाहिले आहे. काही दिवसांपुर्वीही नोराचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये ती बेली डान्स करताना दिसली होती. हा व्हिडिओ बेंगलुरुमध्ये झालेल्या एका पब्लिक इव्हेंटचा होता. यासोबत तिने लिहिले होते की, या सोलो परफॉर्मेंससाठी मी तयारी केली नव्हती. फक्त मी म्यूझिक फिले केले आणि डान्स केला. नोराने 'बाहुबली : द बिगिनिंग' च्या 'मनोहारी...' या प्रसिध्द गाण्यात डान्स केला आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा नोराचे काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...