आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

27 वर्षांची सपना चौधरी बनली नवरी, व्हायरल झाला गृहप्रवेशचा व्हिडिओ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'बिग बॉस' सीजन 11 ची एक्स कंटेस्टेंट सपना चौधरी (27) नवरी बनली आहे. तिने नुकताच लाल रंगाच्या लग्नाच्या जोड्यात नव-याच्या घरात प्रवेश केलाय. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल ना, पण जरा थांबा... तिने हे सर्व रील लाइफमध्ये केलेय. 

 

समोर आले सपनाचे नवीन गाणे
- रीजन अल्बमपासून बॉलिवूडमध्ये प्रसिध्द झालेल्या सपनाचे एक नवीन गाणे समोर आलेय. गाणे रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल झालेय. 
- या रोमँटिक गाण्याचे टायटल 'मेरा चांद' असे आहे. हे गाणे राज मावार यांनी गायले आहे. व्हिडिओमध्ये सपना नववधूच्या रुपात आहे. ती मैत्रिणींसोबत नव-याच्या घरात गृहप्रवेश करतेय.
- सपनासोबत या गाण्यामध्ये नवीन नारु दिसत आहेत. या गाण्यात सपनाचा बिंधास डान्स तर नाही. परंतू तिच्या नववधूच्या रुपातील सौंदर्य खुपच सुंदर दिसतेय. 
- सपनाचे 'हट जा ताऊ' हे गाणेही नुकतेच रिलीज झालेय. या गाण्याला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सपना चौधऱीच्या या गाण्याचे काही निवडक फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...