आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस Ex कंटेस्टेंटने कमी केले 14 किलो वजन, गे-रिलेशनशिपमुळे आहे चर्चेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बिग बॉस 11 कंटेस्टेंट विकास गुप्ताने १४ किलो वजन कमी केले आहे. त्याचे वजन पहिले 92 किलो होते. त्याने इन्सटाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात तो शर्टलेस दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्याची टोन्ड बॉडी दिसत आहे.  विकास त्याच्या गे रिलेशनशीपमुळेही सध्या चर्चेत आहे. जीममध्ये गाळला विकासने घाम...

 

- विकासने इन्सटाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. त्यावेळी त्याने लिहीले की, मी जीममध्ये मेहनत करत आहे. मी याअगोदर असे केले नाही. मी डिबेट आणि क्विजमध्ये भाग घेत होतो पण आता मी प्रथमच खेळाच्या मैदानात उतरलो आहे. त्याने सांगितले की मी जीममध्ये घाम गाळून माझे वजन 78 किलो केले आहे.

 

पार्थसोबत गे रिलेशनशीपमध्ये आहे विकास..
विकास आणि पार्थ गे रिलेशनशीपमध्ये असल्याचा खुलासा एकता कपूरने 2013 साली केला होता.  यानंतर 2016 साली दोघांचे ब्रेकअप झाले. पण आता हे दोघे पून्हा रिलेशनशीपमध्ये असल्याचे समोर आले आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...