आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​Video: आपल्याच संगीत सेरेमनीत थिरकली 'मसान'ची अभिनेत्री, या कपलने असा केला डान्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूडमध्ये 'मसान', 'हरामखोर' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री श्वेता त्रिपाठी (32) ही बॉयफ्रेंड आणि अॅक्टर-रॅपर चैतन्य शर्मासोबत 29 जूनला विवाह करतेय. या कपलचे प्री-वेडिंग फंक्शन पार पडले. सोमवारी श्वेताची बॅचलरेट पार्टी, नंतर मंगळवारी मेंदी आणि बुधवारी संगीत सेरेमनी ठेवण्यात आली. संगीत सेरेमनीमध्ये श्वेताने फ्रेंड्ससोबत खुप मस्ती केली. एवढेच नाही तर चैतन्यने पार्टीमध्ये होणा-या बायकोला कडेवर घेऊन डान्स केला. या कपलची क्यूट केमेस्ट्री पाहून फ्रेंड्सने त्यांचा व्हिडिओ बनवला. श्वेताने कॉमेडिअन मलिल्का दुआ, सपना पब्बी आणि इतर फ्रेंड्ससोबत खुप एन्जॉय केला. चैतन्य हा श्वेतापेक्षा पाच वर्षे लहान आहे.


गोव्यामध्ये होणार डेस्टीनेशन वेडिंग...
- श्वेता आणि चैतन्यचे लग्न गोव्यात 29 जून रोजी होईल. 30 ला पूल पार्टी होईल. या डेस्टिनेशन वेडिंगमध्ये फक्त जवळचे मित्र आणि नातेवाईक सहभागी होतील.
- खुप कमी लोकांना माहिती असेल की, श्वेता ही दिल्लीच्या मार्जी सेक्रेटरी पी. के. त्रिपाठी यांची मुलगी आहे. तिला बॉलिवूड अॅक्ट्रेस बनायचे नव्हते.
- तिला थिएटरमध्ये इंस्ट्रेस्ट होता. परंतू नशीबाने तिला मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचवले. तिने डिज्नी चॅनलचा शो  'क्या मस्त है लाइफ', शॉर्ट फिल्मों आणि टीव्ही कमर्शिअलमध्येही काम केलेय.

बातम्या आणखी आहेत...