आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सिमर' च्या पतीने दिली एक रुपया ईदी, धर्म बदलून तीन महिन्याअगोदर केला होता निकाह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'ससुराल सिमर का' फेम दीपिका कक्कडने लग्नानंतर तिची पहिली ीद साजरी केली. यावेळी तिची ही पहिली ईद कशी सेलिब्रेट झाली यासाठी आमच्या प्रतिनीधींनी त्या दोघांची राहत्या घरी भेट घेतली आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी साराला ईदीच्या रुपात पतीकडून काय भेटले हे जेव्हा विचारण्यात आले तेव्हा तिने तिला एक रुपया मिळाल्याचे सांगितले. यावेळी दीपिका-शोएबने त्यांच्या ईदच्या तयारीबद्दल आमच्याशी संवाद साधला. धर्म बदलून केला होता निकाह...

 

- दीपिका आणि शोएबने 'ससुराल सिमर का'शोमध्ये सोबत काम केले होते. यावेळी त्यांच्यात प्रेम झाले आणि त्यांनी 22 फेब्रुवारी 2008 रोजी लग्न केले. लग्नानंतर दीपिकाने इस्लाम धर्म स्वीकारला आणि नाव बदलून फैजा ठेवले आहे. धर्म बदलून निकाह केल्याने दीपिकाला ट्रोल करण्यात आले होते.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, शोएब-दीपिकाचा ईद स्पेशल व्हिडिओ....

बातम्या आणखी आहेत...