आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video : एक्स-बॉयफ्रेंडविषयी बोलता बोलता रडली दिव्यांका त्रिपाठी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सोशल मीडियावर दिव्यांका त्रिपाठीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये ती आपला Ex-बॉयफ्रेंड शरद मल्होत्राविषयी बोलताना इमोशनल झालेली दिसली. दिव्यांका त्रिपाठी नुकतीच एक चॅट शो 'जज्बात' मध्ये पोहोचली होती. येथे तिला शरद विषयी विचारले तेव्हा ती इमोशनल झाली. शोचा होस्ट राजीव खंडेलवालने तिला विचारले की, हार्टब्रेकमधून तु काय शिकली. तर दिव्यांकाने सांगितले की, "माझे 8 वर्षे, त्या काळात असे वाटत होते की, आयुष्य संपत आहे. मी अंधविश्वासात गेले होते. कदातिच मी प्रेमाशिवाय राहू शकत नाही." या शोमध्ये दिव्यांका नवरा विवेक दहियासोबत पोहोचली होती. येथे तिने प्रेग्नेंसी संबंधीत प्रश्नाचेही उत्तर दिले. हा शो 5 मेला सुरु झाला. याची पहिली गेस्ट दिव्यंका आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा काय म्हणाली दिव्यांका...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...