आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन शोच्या लॉन्च पार्टीत मधुबालाने केला डान्स, पाहा Video

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : कलर्स चॅनलचा नवीन शो 'सिलसिला बदलते रिश्तो का' सुरु झाला आहे. या शोची लॉन्च पार्टी नुकतीच पार पडली. यामध्ये शोच्या स्टारकास्टसोबतच अनेक सेलेब्स उपस्थित होते. यावेळी शोची लीड अॅक्ट्रेस आणि टीव्हीची मधुबालाच्या नावाने प्रसिध्द दृष्टी धामी जबरदस्त मूडमध्ये दिसली. तिने पार्टीमध्ये टेबलवर चढून प्रियांका चोप्राचे गाणे 'देसी गर्ल...' वर डान्स केला. तिचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर खुप व्हायरल होतोय. यावेळी दृष्टी धामी ब्लॅक कलरच्या आउटफिटमध्ये दिसली. यावेळी शोचे लीड स्टार्स शक्ती अरोरा आणि आरिती शर्माही उपस्थित होते. लॉन्चिंग पार्टीचा एक व्हिडिओ शक्तीने आपल्या इंस्टाग्रामवरही पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ते ऑन स्क्रीन वाइफ आणि गर्लफ्रेंडमध्ये अडकलेला दिसतोय. व्हिडिओमध्ये त्याची रील पत्नी अदिती शर्मा आणि प्रेमिका दृष्टी धामी त्यांना आपल्याकडे ओढताना दिसत आहेत. एवढ्यात त्याची रियल लाइफ बायको नेहा सक्सेना येते आणि त्याला ओढून नेते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा हा व्हिडिओ...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...