आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video: 'तारक मेहता...'च्या मेकर्सने दिला 'डॉ. हाथी'ला ट्रिब्यूट, व्हिडिओमध्ये मस्ती करताना दिसले 'डॉ. हाथी'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: 'तारक मेहता का उल्टा चश्मा...' मालिकेतील 'डॉ. हाथी' म्हणजे कवी कुमार आजाद यांचे 9 जुलै रोजी निधन झाले. त्यांच्या निधनावेळी 'तारक मेहता...'च्या गोकुलधाम सोसायटीने त्यांना ट्रिब्यूट दिला. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये शोचे प्रोड्यूसर असित मोदी डॉ. हाथीची आठवण काढत म्हणत आहेत की, त्यांच्या जाण्याने आम्हा सर्वांना दुःख होत आहे. ते खुप हसमुख व्यक्तीमत्त्व होते. व्हिडिओमध्ये 'तारक मेहता...' शोचे काही सीन्स दाखवण्यात आले आहेत. यामध्ये डॉ. हाथी सर्वांसोबत मस्ती करत, खात-पित आणि डान्स करताना दिसत आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...