आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदर कुमारच्या मृत्यूपुर्वीचा व्हिडिओ व्हायरल, म्हणाला होता - सुसाइड करण्यासाठी जातोय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'क्योकि सास भी कभी बहू थी' सारख्या मालिका आणि 'वॉन्टेड' सारख्या अनेक चित्रपटात झळकलेल्या इंदरच्या मृत्यूवर अचानक प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्याचा एक सेल्फ रिसॉर्डेड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये तो दारु पितांना आणि सुसाइड करणार असे बोलताना दिसतोय. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला की, कार्डिएक अरेस्टने यावर वाद सुरु झाला. आता या बाबतीत त्याचे वकील अशोक सरावगीने दावा केला आहे की, इंदर सुसाइड करायचे असे त्याला बरेच वेळा सांगायचा.


अशोकच्या वक्तव्यावरुन वाटते की, हा व्हिडिओ खरा आहे
- अशोकने स्पष्टीकरण दिले होते की, हा व्हिडिओ चित्रपटातील सीन नाही तर खरा व्हिडिओ आहे. एका न्यूज चॅनलसोबत बोलताना वकीलने सांगितले की, 'रेपच्या आरोपांमुळे इंदर खुप टेंशनमध्य होता. तो नेहमी आत्महत्या करण्याविषयी बोलायचे. अशोकने सांगितले की, इंदरने हा व्हिडिओस स्वतः रेकॉर्ड केला होता. यानंतर पत्नी पल्लवीची परवाणगी घेऊन हा पुर्ण व्हिडिओ क्लिप चित्रपटात वापरण्यात आली.'


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या, व्हिडिओ क्लिपविषयी काय बोलली इंदरची पत्नी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला

असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...