आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video:मुलीने मेल-फीमेल दोन्हीही आवाजात गायले 'ऊह ला ला' गाणे, चकीत झाले जज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : 'इंडियन आयडल-10' या रियालिटी शोचे ऑडिशन सुरु झाले आहेत. ऑडिशन देण्यासाठी आलेल्या एका मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ केरळच्या त्रिवेंद्रममध्ये राहणारी मुलगी लक्ष्मी जयनचा आहे. लक्ष्मी इमरान हाशमी आणि विद्या बालनचा चित्रपट 'डर्टी पिक्चर'चे 'ऊह ला ला, तू है मेरी फैंटसी' हे गाणे गाताना दिसतेय. विशेष म्हणजे लक्ष्मी मेल आणि फीमेल दोन्ही आवाजांमध्ये गाणे गातेय. तिची ही गायकी पाहून जज असलेले अनु मलिक, नेहा कक्कड आणि विशाल दद्लानी चकीत होतात. अनु उठून शिट्ट्या वाजवतात. विशाल म्हणतो की, 'तुझ्यासारखं कुणी पहिले पाहिलं नाही.' लक्ष्मीचा हा व्हिडिओ खुप व्हायरल होतोय. हा शो 7 जुलैपासून सुरु होणार आहे.
 

बातम्या आणखी आहेत...