आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video : सर्वांना हसवणारा कपिल जेव्हा रडतो... Viral होतोय व्हिडिओ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : कपिल शर्मा सध्या छोट्या पडद्यावरुन गायब आहे. त्याचा 'फॅमिली टाइम विद कपिल शर्मा' बंद झाला आहे. कपिल काही दिवसांपासून कुठे गायब आहे हे माहिती नाही. याच काळात कपिलचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये सर्वांना हसवणारा कपिल स्वतः रडताना दिसतोय. त्याचा हा व्हिडिओ 'सुपर   डान्सर चॅप्टर-2' च्या सेटवरील आहे. शोमध्ये कपिलला ट्रिब्यूट देण्यात आले होते. या व्हिडिओमध्ये भारती सिंह आणि किकू शारदा त्याचे रेअर फोटो दाखवत त्याच्या खास गोष्टी सांगत आहेत हे सर्व पाहून कपिल खुप इमोशनल झाला आणि त्याचे डोळे भरुन आले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा कपिलचा हा व्हिडिओ...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...