आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्यामध्ये नव-यासोबत एन्जॉय करतेय TV अभिनेत्री, समोर आले असे फोटोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटटेन्मेंट डेस्क : टीव्ही अभिनेत्री कविता कौशिक सध्या नवरा रोनित विश्वाससोबत गोव्यामध्ये हॉलिडे एन्जॉय करतेय. ती गोव्याच्या समुद्रामध्ये पिंक कलरच्या बिकिनीमध्ये मस्ती करताना दिसतील. तिने हॉलिडे एन्जॉय करताना काही फोटोज आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेय. एक फोटो शेअर करत तिने लिहिले की, Unfiltered .. ocean , nature , wind, sand , aur ? Aur tummmm ... ❤️  कविता आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस हिमायलावर सेलिब्रेट केल्यानंतर गोव्यामध्ये आली आहे. 26 जानेवारीला होता लग्नाचा वाढदिवस...

 

कविता, हसबंड रोनितसोबत गेल्या 20-22 दिवसांपासून हिमायलाला होती. दोघांनी आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस तिथे साजरा केला. दोघांनी मागच्यावर्षी 26 जानेवारीला लग्न केले होते. आता ती गोव्यामध्ये एन्जॉय करतेय. सध्या कविता 'सावधान इंडिया' सीरियल होस्ट करतेय. अनेक शोजमध्ये काम करणारी कविता ही एफआयआरमधील चंद्रमुखी चौटालाच्या भुमिकेमुळे प्रसिध्दीत आली होती.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा कविताचे हॉलिडे एन्जॉय करतानाचे फोटोज... शेवटच्या स्लाइडवर क्लिक करुन पाहा व्हिडिओ...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...