आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO: मौनी रॉयने चित्रपटासाठी कमी केले वजन, लोक म्हणाले कुपोषित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय अक्षय कुमार स्टारर 'गोल्ड' चित्रपटातून डेब्यू करतेय. मौनीने गोल्ड चित्रपटासाठी आपले वजन कमी केले आहे. तिने आपल्या स्लिम-ट्रिम बॉडीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. परंतू तो लोकांना आवडला नाही. एका यूजरने मौनीला कमेंट करत तिला कुपोषित आणि भितीदायक असे म्हटले.

 

- तर एका यूजरने मौनीच्या फोटोवर कमेंट केली - तु खुप सडपातळ आणि हाडांच्या सापळ्याप्रमाणे दिसतेय. 
- एक यूजर म्हणाला की - मौनी तु मेणाच्या पुतळ्याप्रमाणे दिसत आहे. तुझ्या चेह-यावर काहीच ग्लो राहिला नाही. एक यूजर मौनीला कँसर पेशंट म्हणाला. 

 

तुझ्याविषयी वाईट बोलत नाही, काळजी करतो
भूमिका गांधी नावाच्या यूजरने लिहिले - मौनी, तुझे हे फॅन्स तुझी निंदा करत नाहीये, तर त्यांना तुझी काळजी आहे. तु खरंच खुप सडपातळ आणि कुपोषित दिसतेय. यामागे तुझा हेतू काहीही असला तरीही तु तुझा चार्म आणि यूनीकनेस हरवतेय. मौनी रॉय ही 'देवों के देव : महादेव' आणि 'नागिन' मधून प्रसिध्द झाली आहे.
 
मौनीने या मालिकांमध्ये केलेय काम
जरा नचके दिखा, कस्तूरी, दो सहेलियां, झलक दिखला जा 7, नागिन, नागिन 2, मेरी आशिकी तुमसे ही, कुमकुम भाग्य, टशन-ए-इश्क, एक था राजा एक थी रानी, कॉमेडी नाइट्स बचाओ, झलक दिखला जा 9
 

बातम्या आणखी आहेत...