आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोडीज फेम रणविजयने शेअर केला मुलीचा क्यूट व्हिडिओ...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : टीव्ही शो 'रोडीज' फेम रणविजय सिंह एक चांगला होस्ट आहे. परंतू तो घरी गेल्यावर चांगला पती आणि चांगला पितादेखील आहे. सध्या रणविजयची मुलगी कायनात त्याच्यासाठी जगातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे. रणविजय आणि त्याची पत्नी प्रियांका नेहमीच आपल्या कूट मुलीसोबतचे फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असतात. रणविजयने नुकताच आपल्या मुलीसोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. यामध्ये ती झोक्यावर बसलेली दिसतेय. यावेळी तो मुलीसोबत मस्ती करताना दिसतोय. मुलगी कायनातही त्याच्यासोबत आनंदी दिसतेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा रणविजयचे कुटूंबासोबतचे काही फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...