आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधनानंतर रिता भादुरी यांचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल, \'निमकी मुखिया\' मालिकेची सुरु होती शूटिंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : टीव्हीच्या प्रसिध्द अभिनेत्री रिता भादुरी(62) यांचे आज (17 जुलै, मंगळवार) निधन झाले. त्यांच्या दोन्ही किडन्या कमकुवत झाल्या होत्या. दिर्घकाळापासून त्या प्रत्येक दूस-या दिवशी डायलिसिससाठी जात होत्या. आजारपणातही त्या 'निमकी मुखिया' मालिकेत काम करत होत्या. रिता भादुरी यांचा शेवटचा शूटिंग व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये 'निमकी मुखिया' या मालिकेच्या शूटिंगमध्ये रिता योगा करताना दिसत आहेत. काही काळापासून त्या मुंबईच्या सुजय  हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये अॅडमिट होत्या. पाहा रिता भादुरी यांचा शेवटचा व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...