आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TVची 'किन्नर बहू' रुबीना दिलाइकचे वेडिंग रिसेप्शन, नव-याला Kiss करताना समोर आला व्हिडिओ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : टीव्हीची 'किन्नर बहू'च्या नावाने प्रसिध्द असलेली अभिनेत्री रुबीना दिलाइकचे गुरुवारी वेडिंग रिसेप्शन झाले. यावेळी रुबीना एकदम सिंपल लूकमध्ये दिसली. तिने  beige कलरचा सिमरी गाउन घातला होता. तिने टिकली किंवा भांगेत कुकूंही भरलेले नव्हते. एवढेच नाही तर तिच्या हातात चुडाही नव्हता. तर अभिनवने व्हाइट सूट घातला होता. रिसेप्शनचे काही व्हिडिओज समोर आले आहेत. यामध्ये रुबीना, नवरा अभिनव शुक्लाला किस करताना दिसतेय एका व्हिडिओमध्ये रुबीना-अभिनव एकमेकांना साथ देण्याची आणि एकमेकांना प्रोटेक्ट करण्याचे वचन देत आहेत. दोघांचा केक कापतानाचा व्हिडिओही समोर आला आहे.


रिसेप्शनमध्ये पोहोचले अनेक टीव्ही सेलेब्स
रिसेप्शनमध्ये दृष्टि धामी, निया शर्मा, शक्ती अरोडा, अदिती शर्मा, विकास कलंत्री, मुनीषा खटवानी, प्रगती मेहरा, मनीष नागदेव, विवियन डीसेनासोबतच अनेक सेलेब्स पोहोचले. रिसेप्शनमध्ये टीव्ही सेलेब्सने मनसोक्त डान्स केला. रुबीना आणि अभिनवने 21 जूनला शिमल्यामध्ये लग्न केले होते. यानंतर अभिनवचे होमटाउन लुधियानामध्ये कपलची रिसेप्शन पार्टी झाली. रुबीना सध्या 'शक्ति: अस्तित्व के विश्वास की' या मालिकेत आहे तर अभिनव हा 'सिलसिला बदलते रिश्तों का...' मध्ये झळकतोय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा रुबीना-अभिनवच्या रिसेप्शनचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...