आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दस का दम' चे टायटल ट्रॅक झाले रिलीज, सलमान म्हणतो 'मिळेल तगडी रक्कम'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सलमान खानचा अपकमिंग शो 'दस का दम'चे टायटल ट्रॅक रिलीज झाले आहे. या गाण्यात सलमान डान्स करताना दिसत आहेत. सलमानने या गाण्यासाठी त्याचा आवाजही दिला आहे. या गाण्यात सलमान सांगत आहे की हा एक असा शो आहे जो तुम्ही पहिले कधीच पाहिला नसेल.   4 जूनपासून सुरु होत आहे शो...

 

सलमानचा हा शो 4 जूनपासून सुरु होणार आहे. हा 'दस का दम'चा दुसरा सीझन आहे. याअगोदर 2008 साली सलमानने हा शो होस्ट केला होता. चित्रपटाबाबत बोलत असाल तर सलमानचा 'रेस 3' चित्रपट 15 जूनला रिलीज होत आहे.रेमो जिसुजाच्या डायरेक्शनमध्ये बनलेल्या या चित्रपटात डेजी शाह, बॉबी देओल, जॅकलीन फर्नांडीस यांच्या मुख्य भूमिका आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, 'दस का दम' गाण्याचे टायटल ट्रॅक..

बातम्या आणखी आहेत...