आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video : बनारसच्या लग्नात अर्शी आणि सपना चौधरीने एकत्र केला डान्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'बिग बॉस-11' ची एक्स कंटेस्टेंट सपना चौधरी आणि अर्शी खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये दोघीही एकत्र 'मेरे रश्के कमर' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. बिग बॉसच्या घरात दोघी एकमेकींच्या शत्रू होत्या. परंतू घरातून निघाल्यानंतर दोघींमध्ये चांगली मैत्री झाली आहे. या दोघींचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. यामध्ये त्या बनारसच्या आशापुर भारात समाजवादी पार्टीचे नेता डॉ. बहादुर सिंह यादवच्या मुलाच्या लग्नात परफॉर्म करताना दिसत आहेत. या लग्नात सपनाने  'तेरी आंख्‍या का यो काजल..' वर डान्स केला. तर अर्शी खान  'रश्‍के कमर' वर डान्स करताना दिसली. दोघींसोबत या लग्नात राखी सावंतही होती. तिने  'टुक टुक देखे' वर डान्स केला.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सपना चौधरी, अर्शी खान आणि राखी सावंतचे PHOTOS...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...