आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रियालिटी शोमध्ये ईशान खट्टरला मिळाली लहान बहिण, पाहताच केली ही मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : शाहिद कपूरचा भाऊ आणि अॅक्टर ईशान खट्टरचा एक इमोशनल व्हिडिओ सोशल मीडियावर खुप व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एक लहानशी मुलगी त्याला राखी बांधताना दिसतेय. हा व्हिडिओ डान्स रिअॅलिटी शो 'डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर सीजन-4' च्या सेटवरील आहे. या ठिकाणी ईशान आपला चित्रपट 'बियॉन्ट द क्लाइड्स' च्या प्रमोशन करण्यासाठी गेला होता. एका लहानशा मुलीने त्याला भाऊ बनवले. एवढेच नाही तर या मुलीने शोमध्ये त्याला राखी बांधण्याची मागणी केली. हे एकूण ईशान खुप खुश झाला आणि त्याने या मुलीकडून राखी बांधून घेतली. ईशान हा 22 वर्षांचा आहे. ख-या आयुष्यात त्याला एक भाऊ शाहिद कपूर आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा ईशान खट्टरचे शोच्या सेटवरुन समोर आलेले फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...