आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतःला असा फिट ठेवतो TV चा 'राम', तुम्ही पाहिला आहे हा वर्कआउट व्हिडिओ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : टीव्हीचा 'राम' या नावाने प्रसिध्द असेलला गुरमीत चौधरी डायरेक्टर जेपी दत्ताचा आगामी चित्रपट 'पलटन' मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सध्या चित्रपटाची शूटिंग सुरु आहे. अनेक टीव्ही शोज आणि चित्रपटांमध्ये काम केलेला गुरमीत मानतो की, अनिफिट बॉडी माइंडला डिप्रेस करते. याच कराणामुळे तो स्वतःला फिट ठेवण्यासाठी रोज जिममध्ये घाम गाळतो. 


बॉडीला शेपमध्ये ठेवण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी 45 मिनिटे करतो जिममध्ये एक्सरसाइज...
- गुरमीत स्वतःला फिट ठेवण्यासाठी आणि आपल्या बॉडीला शेपमध्ये ठेवण्यासाठी जिममध्ये रोज 45 मिनिटे वर्कआउट करतो.
- तो एब्स बनवण्यासाठी किक बॉक्सिंग, डान्स आणि हार्ट कोर एक्सरसाइज करतो.
- त्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याला संध्याकाळी 7 नंतर एक्सरसाइज करायला आवडते.
- तो प्रत्येक तीन आठवड्यात चेस्ट, शोल्ड, बॅक आणि पायांची एक्सरसाइज करतो.
- तो 30 ते 45 किलोपेक्षा जास्त वजन उचलत नाही.
- गुरमीत पायांना स्ट्राँग बनवण्यासाठी फ्री स्टाइल एक्सरसाइज म्हणजे स्क्वाट, किक बॅक करतो.
- आठवड्याच्या इतर तीन दिवस तो अर्धा तास वार्मअप, जॉगिंगसोबत इतर किक बॉक्सिंग करतो.
- तो एक्सरसाइज करण्यासोबतच डान्सही करतो.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा गुरमीतचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)


 

बातम्या आणखी आहेत...