आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Video : पूलमध्ये चिल करताना दिसली 'कुबूल है' ची अभिनेत्री, 3 वर्षांपासून स्क्रीनपासून दूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : टीव्ही शो 'कुबूल है' ची अभिनेत्री चाहत खन्ना नवरा फरहान मिर्जा आणि मुलगीसोबत चिल करताना दिसतेय. चाहतने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला तिने  'These are the best day of my life' असे कॅप्शन दिलेय. डिसेंबर 2006 मध्ये या जोडीने लग्न केले. लग्नासाठी चाहतने प्रसिध् शो 'बडे अच्छे लगते है' सोडला होता. परंतू 7 महिन्यांनंतर तिचे ते नाते संपले. चाहतने भरतवर फिजिकल एब्यूजचा आरोप लावला होता. 2013 मध्ये तिने प्रसिध्द रायटर शाहरुख मिर्जाचा मुलगा फरहान मिर्जासोबत लग्न केले. चाहतने आतापर्यंत 'कुमकुम: प्यारा सा बंधन', 'तुझ संग प्रीत लगाई सजना' आणि 'हीरो भक्ति की शक्ति है' सारक्या सीरियल्समध्ये काम केलेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा त्यांचा व्हिडिओ...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...