आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्यांकाचा बेडरुम व्हिडिओ व्हायरल, नव-याला अशा शिकवला धडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती नवरा विवेक दहियासोबत बेडरुममध्ये दिसतेय. दिव्यांका विवेकला फ्रेंच फ्राइज खाऊ घालतेय. परंतू मोबाइलमध्ये व्यस्त असलेला विवेक तिला पाहतही नाही. नव-याचे असे वागणे पाहून दिव्यांका त्याला धडा शिकवते. ती फ्रेंच फ्राइजऐवजी हिरवी मिरची त्याच्या तोंडात टाकते. तेव्हा विवेकचे लक्ष मोबाइलमधून तिच्याकडे जाते.


दिव्यंकाने व्हिडिओसोबत लिहिले असे
- दिव्यंकाने व्हिडिसोबत लिहिले की, "माझा व्यस्त नवरा मोबाइल सोडत नाहीये... त्याला धडा शिकवण्यासाठी मी हा प्रँक केला." दिव्यंकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. व्हिडिओला 24 तासात 13 लाख लोकांनी पाहिलेय. दिव्यंकाने 2016 मध्ये विवेकसोबत लग्न केले होते. दोघांना दिवेक नावाने ओळखले जाते. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा दिव्यांका आणि विवेकचा फोटो...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...