आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोनालिसाचा व्हिडिओ व्हायरल : 'लहू मुंह लग गया' वर केला बोल्ड डान्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'बिग बॉस 11' मधील कंटेस्टंट मोनालिसाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये ती रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण स्टारर चित्रपट 'गोलिया की रासलीला-रामलीला' चे गाणे 'लहू मुंह लग गया' वर बोल्ड डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ फेब्रुवारीमध्ये सोशल मीडियावर शेअर   केला गेला होता. परंतू लाइक्स आणि कमेंटमुळे हा आता व्हायरल होतोय. मोनालिसा सध्या बंगाली वेब शो 'दुपुर ठाकुरपो' मध्ये झूमा भाभीची भूमिका साकारत आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा व्हिडिओ...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...