आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिला शॉर्ट परफेक्ट यावा यासाठी अभिनेत्याने 10 वेळा कानशिलात खाल्ली, आता वाढवले वजन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'कृष्णा चली लंडन' हा टीव्ही शोचा लीड हीरो गौरव सरीन सध्या चर्चेत आहे. तो चर्चेत आहे कारण मालिकेत परफेक्ट शॉट देण्यासाठी त्याने 10 कानाखाली खाल्ल्या. या शोसाठी त्याने 10 किलो वजनही वाढवले आहे. उपलब्ध माहितीनुसार अॅक्टरने स्पेशल सेगमेंटसाठी 10 किलो वजन वाढवले आहे. यानंतर आता त्याचे वजन 70 किलो झाले आहे. 

 

ड्रीम सीक्वेंसमध्ये हेल्दी दाखवायचे होते
गौरवने एका मुलाखतीत सांगितले की, शोमध्ये एक ड्रीम सीक्वेंस आहे, यामध्ये मला हेल्दी दिसायचे आहे. या ड्रीम सीक्वेंसमध्ये तो स्वप्न पाहतो की, त्याचे आणि कृष्णाचे लग्न झाले आणि ते वयस्कर आहेत आणि आनंदात जगत आहेत.
- तो बोलला की, त्याने पुर्ण सीक्वेंसविषयी डायरेक्टरसोबत चर्चा केली. वजन वाढवण्यापुर्वी अनेक प्रकारच्या लूक टेस्ट दिल्या. त्याने सांगितले की, या शोमध्ये माझ्या भूमिकेचे नाव राधे आहे. हे मला खुप आवडते. 


- गौरवने सांगितले की, या भूमिकेसाठी मला जे करावे लागेल ते मी करेल.
- त्याने सांगितले की, एका सीनमध्ये परफेक्शन आणण्यासाठी मला 10 कानाखाली खाव्या लागल्या होत्या. हा सीन परफेक्ट होण्यासाठी दिवसभर शूटिंग करण्यात आली. त्याने सांगितले की, 10 कानाखाली खाल्ल्यानंतर सीन ओके झाला. 

 

बातम्या आणखी आहेत...