आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 Years डेटिंगनंतर रिध्दिमा तिवारी आणि जसकिरणने केले लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : टीव्ही कपल रुबीना दिलाइक आणि अभिनव शुक्लाच्या लग्नानंतर अजून एक टीव्ही अॅक्टरने लग्न केले होते. 'मिले जब हम तुम'चा अॅक्टर जसकिरन सिंह गांधी 28 जून रोली गर्लफ्रेंड आणि 'बेगम जान' चित्रपटाची अभिनेत्री रिध्दिमा तिवारीसोबत विवाह बंधनात अडकला आहे. 5 वर्षे डेट करत असलेल्या या कपलचे लग्न मुंबईमध्ये झाले. हिंदू पध्दतीने यांचे लग्न झाले. 


रिध्दिमाने जसकिरणला केले होते प्रपोज
- या कपलची लव्ह-स्टोरी थोडी हटके आहे. यामध्ये रिध्दिमाने जसकिरणला लग्नासाठी प्रपोज केले होते. तिने एका एन्टटेन्मेंट साइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "आम्हाला लग्न करायचे होते, परंतू एवढ्या लवकर होईल हे माहिती नव्हते."
- "मला अॅक्टिंगसोबतच आफल्या रेस्तरॉ बिझनेवर फोकस करायचा होता. परंतू एका  महिन्यापुर्वी रिध्दिमा लग्नाविषयी बोलली."
- "बोलल्यानंतर आम्हाला वाटले की, आता रिलेशनशीपमध्ये लग्न करण्याची वेळ आली आहे. आम्ही लग्न करायला पाहिजे. रिध्दिमाकडे सध्या जास्त प्रोजेक्टसही नाही. अशा वेळी आम्ही दोघं एकत्र वेळ घालवू शकतो."

 

रिध्दिमाने या टीव्ही शोजमध्ये केले आहे काम
- रिध्दिमाने 'दो दिल एक जान' मधून आपल्या टीव्ही करिअरची सुरुवात केली आहे. यानंतर ती 'ससुराल गेंदा फूल', 'रिश्तों से बड़ी प्रथा', 'हर घर कुछ कहता है', 'आशिक बीवी का', 'सावधान इंडिया', 'गुलाम' सारख्या शोजमध्ये दिसली.
- रिध्दिमा आणि जसकिरण यांची पहिली भेट 2013 मध्ये 'दो दिल एक जान'च्या सेटवर झाली होती.

बातम्या आणखी आहेत...