आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुपरनाइट : 'रिंकू भाभी' चा पति बनला अक्षय, समोर आले सुहागरातचे Photo

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्षय कुमार आणि सुनील ग्रोव्हर लवकरच सोनी टीव्हीवर एस स्पेशल एपिसोड 'सुपरनाइट विद पॅडमॅन' घेऊन येत आहेत. 25 जानेवारीला पॅडमॅन फिल्म रिलीज होणार आहे. याचे प्रमोशन करण्यासाठी या एपिसोडची शूटिंग मुंबईमध्ये करण्यात आली. या फोटोमध्ये सुनील आपल्या प्रसिध्द कॅरेक्टर्स रिंकू भाभी आणि डॉ. मशहूर गुलाटीच्या गेटअपमध्ये आहे आणि अक्षयसोबत फनी मोमेंट्स शेअर करत आहे. रिंकू भाभीचे पति बनला अक्षय...


- एपिसोडच्या एका फनी सीक्वेंसमध्ये अक्षय कुमार रिंकू भाभी (सुनील ग्रोवर) च्या पतिच्या रुपात दिसतोय.
- या फोटोजमध्ये लग्नाच्या पहिल्या रात्रीचा फोटो दिसतोय. तर एका फोटोमध्ये तो प्रतीक्षालयात दिसतोय. फोटोज पाहून अंजादा लावला जाऊ शकतो की, सुनील आणि अक्षयची केमिस्ट्री ऑडियन्सला खुप एंटरटेन करणार आहे. 

 

'द ड्रामा कंपनी' भाग असेल हा स्पेशल एपिसोड
- अक्षय आणि सुनीलचा हा एपिसोड पहिल्यापासून सुरु असलेल्या 'द ड्रामा कंपनी' चा एक भाग असेल. एपिसोडमध्ये सुनीलसोबतच, सुदेश लहरी, कीकू शारदा, अली असगर, सुगंधा मिश्रा, डॉ. संकेत भोसले आणि आरचे मंत्रासोबतच गीता कपूर, नेहा कक्कड, इला अरुणसोबतच अनेक सेलेब्स दिसतील.

- 14 जानेवारीला रात्री 9 वाजता हा एपिसोड टेलीकास्ट केला जाणार आहे. 

 

रियल लाइफवर बेस्ड आहे अक्षय कुमारची ही फिल्म
- अक्षय कुमार स्टारर ही फिल्म रियल लाइफवर आधारित आहे. या फिल्मची कथा सोशल अॅक्टिव्हिस्ट पद्म अवॉर्डी अरुणाचलम मुरुगनाथम यांच्यावर आहे. यांनी महिलांना पीरियड्यच्या काळात होणा-या समस्यांविरोधार आजाव उठवला आणि त्यांना स्वस्तामध्ये सेनेटरी नॅपकित प्रोव्हाइड केलेत. 


- या फिल्ममध्ये अक्षयसोबत राधिका आपटे, सोनम कपूर, सुधर पांडे आणि माय अलघ यांची प्रमुख भूमिका आहे. या फिल्ममध्ये आपल्याला अमिताभ बच्चनचा कॅमियो पाहायला मिळेल.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा  'सुपरनाइट विद पैडमैन' च्या शूटिंगचे काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...