आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागिन बनून मनसोक्त नाचली 'भाभीजी' अशी सुरुये 'बिग बॉस' च्या फिनालेची तयारी...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बिग बॉस-11' चा ग्रँड फिनाले 14 जानेवारीला आहे. काही दिवसांपुर्वीच कंटेस्टेंस्ट्सचे डान्स परफॉर्मेन्स व्हिडिओ समोर आलेय. यामध्ये शिल्पा नागिन बनून  'मैं तेरी दुश्मन-दुश्मन तू मेरा'  या गाण्यावर डान्स करताना दिसतेय. तर विकास गुप्ता तांत्रिक बनला आहे. परफॉर्मेन्स करताना दोघांची जुगलबंदी चांगलीच दिसतेय. तर आकाश ददलानीसुध्दा फिनालेमध्ये जोरदार परफॉर्मेन्स देणार आहे. फिनालेमध्ये पोहोचणार अक्षय कुमार...


- 'बिग बॉस-11' च्या फिनालेमध्ये यावेळी अक्षय कुमार गेस्टमधून येणार आहे. तो या स्टेजवर आपली फिल्म 'मुझसे शादी करोगी' च्या सॉगवर डान्स करणार आहे. 
- अक्षय, सलमानसोबत फिनालमध्ये आपली फिल्म 'पॅडमॅन' चे प्रमोशन करेल. यासोबतच अक्षयची फिल्ममधील को-स्टार सोनम कपूरही यावेळी दिसेल.

जुबेर सोडता हे कंटेस्टेंट देतील डान्स परफॉर्मेन्स
- फिनालेमध्ये फक्त जुबेर खान वगळता सर्वतच कंटेस्टेंट्स डान्स परफॉर्मेन्स देतील.
- अर्शी खान, बंदगी कालरा, हितेन तेजवानी, लव त्यागी, प्रियंक शर्मा, सपना चौधरी, सब्यसाची सिद्दिकी, महजबी सिद्दिकी आणि बेनाफशा सूनावालाच्या डान्स रिहर्सलचे फोटोज समोर आले आहेत.
- तर अर्शी आपल्या सो-कोल्ड लव्ह इंट्रेस्ट हितेनसोबत रोमँटिक गाण्यावर डान्स करेल.
- हरियाणवी डान्स सपना चौधरीही स्टेजवर धमाकेदार परफॉर्मेन्स देणार आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा बिग बॉस-11 च्या ग्रँड फिनालेच्या रिहर्सलचे फोटोज आणि शिल्पा शिंदेचा नागिन व्हिडिओ...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)


 

बातम्या आणखी आहेत...