आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TV अॅक्टरने केली गर्लफ्रेंडसोबत एंगेजमेंट, या स्टाइलमध्ये शेयर केले PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही सीरियल 'प्यार का दर्द है मीठा-मीठा प्यारा-प्यारा' मध्ये एकत्र काम केलेल्या आलेख संगलने आपली गर्लफ्रेंड नाजनीन धर्मशेसोबत काही दिवसांपुर्वीच एंगेजमेंट केली आहे. नाजनीनच्या वाढदिवशी ही एंगेजमेंट करण्यात आली. त्याने हे काही फोटोज इंस्टाग्रामवर शेयर केलेय. या फोटोमध्ये आलेख, नाजनीनसोबत वेगळ्याच मूडमध्ये दिसतोय. फोटो शेयर करत त्याने  Happy Birthday Nazu. Full Anjoi.. Sevan..(and a half) Dark.. Massive.. Best!!!. असे लिहिले. एंगेजमेंटला हे सेलेब्स होते हजर... टीव्ही स्टार्सनेही शेयर केले फोटोज....


'इश्कबाज' टीव्ही सीरियलचे अॅक्टर नकुल मेहताने फोटो शेयर करत लिहिले  'Our main man got engaged last evening & all we did was laugh at his expense. @alekhsangal 😂 Channelling our inner Juhu Chowpatty, Shankari & Mhada feels since some occassions in life call out for authenticity ;-) #Rokaoed #notALowed PS - Ladies/girls, kindly unfollow Al'. तर दृष्टि धामीने फोटो शेयर करत कॅप्शनमध्ये 'Cheers to @alekhsangal and @nazzissist #hitched #engaged💍 #stillcantbelieve #happy#excited#touchwood ❤️❤️'.  असे लिहिले. कश्मीरा ईरानीनेही फोटोज शेयर केले. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...