आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी शोसाठी अभिनेत्रीने वाढवले होते 108KG वजन, आता दिसेल या भूमिकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'ढाई किलो प्रेम' या मालिकेत दीपिकाची भूमिका साकारलेली अंजिलि आनंद आता टीव्हीच्या नवीन शोमध्ये दिसणार आहे. 'कुल्फी कुमार बाजेवाला' या मालिकेत की, निगेटिव्ह भूमिकेत दिसेल. या मालिकेचा प्रमुख अभिनेता सिंकदर यांच्या बायकोच्या भूमिकेत दी दिसणार आहे. या मालिकेत एक लहान मुलीचा म्यूझिक प्रवास दाखवण्यात येणार आहे. ती मुलगी आपल्या वडीलांचा शोध घेत असते. अंजलीची ही दूसरी मालिका आहे. यापुर्वी एका मालिकेत तिने छोट्या शहरातील मुलीची भूमिका साकारली होती. या सीरियलसाठी तिने आपले वजन 108 किलेपर्यंत वाढवले होते.

 

आपल्या निगेटिव्ह भूमिकेविषयी असे बोलली अंजली
अंजलीने नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या निगेटिव्ह भूमिकेविषयी सांगितले. "मी या भूमिकेसाठी खुप उत्साहित आहे. ही भूमिका मला मिळाली याचा मला आनंद आहे." अंजलीची उंची 6 फूट आहे तर वजन उंचीनुसारच आहे खरेत तर तिच्या मापाचे कपडे मिळणे खुप अवघड आहे. ती लंडनवरुन शॉपिंग करते. तिला टीव्ही पाहण्याचा खुप शौक आहे. तिने 2013 पासून अॅक्टिंगला सुरुवात केली होती. यासोबतच काही प्रोडक्टसाठी मॉडलिंगही केली आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहू शकता अंजलि आनंदचे PHOTOS...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...