आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअलीकडच्या काही दिवसांमध्येच टीव्ही अॅक्ट्रेस अंकिता भार्गवच्या सासरच्या घरी मॅरेज फंक्शन झाले. या फंक्शनमध्ये अंकिता खुप गॉर्जियस दिसत होती. काही दिवसांपुर्वी तिच्या नंणदेचे लग्न होते. यावेळी ती आपल्या हसबँडसोबत लग्नात सहभागी झाली. लग्नातील काही फोटोज तिने इंस्टाग्रामवर शेअर केलेय. या फोटोजमध्ये अंकिता आणि तिची ननंदची चांगलीच बॉन्डिंग दिसून येतेय. एक फोटो शेअर करत तिने लिहिले की, 'My Beautiful Blessing ❤️🧡💛'. एक और फोटो शेयर करते हुए उन्होंने कैप्शन लिखा, 'And this beautiful journey of togetherness and Friendship begins...@aayushivaidya & @dalalsahil I dint find the right words last night,But I know in those few words Aayu understood what I had in my heart!!! Lots of love and Blessings to both u Cuties!!!' 🤗. 2015 मध्ये केले अंकिताने करन पटेलसोबत केले होते लग्न...
टीव्ही स्टार्च अंकिता भार्गव आणि करण पटेलने 2015 मध्ये लग्न केले होते. दोघांनी गुजराती स्टाइलमध्ये लग्न केले होते. करणच्या कजिन सिस्टरचे लग्न अलीकडेच पार पडले. यावेळी करण-अकिता दोघेही उपस्थित होते. अंकिताने फ्लोरल पिंक कलरचा लहेंगा घातला होता. यावेळी ती खुप ग्लॅमरस दिसत होती.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अंकिताच्या नंणदेच्या लग्नाचे काही खा फोटोज...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.