आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रियल लाइफमध्ये ग्लॅमरस आहे 95 किलोची ही अभिनेत्री, रायटरला करतेय डेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'बढो बहू' या मालिकेत कोमल लाखा सिंहची भूमिका साकारत असणारी रिताशा राठौर या मालिकेत टिपिकल राजस्थानी सूनेची भूमिकेत दिसतेय. परंतू खुप कमी लोकांना माहिती असेल की, रिताशा ख-या आयुष्यात अपोजिट आहे. 25 वर्षांची रिताशा ख-या आयुष्यात खुप ग्लॅमरस आहे. तिचे इंस्टाग्राम अकाउंट बिकिनीच्या ग्लॅमरस फोटोंनी भरलेले आहे. ती आता अभिनेत्री बनली असली तरी जर्नालिस्ट बनने हे तिचे पहिले स्वप्न होते. रिताशा सध्या रायटर सिध्दांत दिवेदीला डेट करतेय. तो नॉन फिल्मी बॅकग्राउंडमधून आहे. मालिकेसाठी वाढवले 95 किलो वजन...
- रिताशा 'बढो बहू' मध्ये एका अशा सुनेची भूमिका साकारतेय, जिचे वजन 95 किले वजन आहे. तिने या मालिकेसाठीच इतके वजन वाढवले आहे.
- रिताशा जगात प्रत्येक चॅलेंज फेस करण्यासाठी तयार असते. परंतू रिअल लाइफविषयी बोलायचे झाले तर रिताशा रील लाइफपेक्षा एकदम वेगळी आहे.
- रिताशा म्हणते की, "रिअल लाइफमध्ये मी खुप फटकळ आहे. मला पार्टीमध्ये जाणे आणि डान्स करणे आवडते. मला लोक बिकिनीमध्ये पाहतात आणि बोल्ड पर्सनालिटी मानतात. परंतू मी प्रामाणिकपणे सांगते की, मी बोल्ड नाही. मी एक नॉर्मल मुलगी आहे."
- रिताशाचा जन्म सिंगापुरमध्ये झाला. 2000 मध्ये ती आपल्या कुटूंबासोबत मुंबईमध्ये शिफ्ट झाली. तिने अनेक प्लेमध्ये अभिनय केलाय.
- रिताशा इंस्टाग्रामवर खुप अॅक्टिव्ह असते. ती आपले अनेक ग्लॅमरस फोटोज शेअर करत असते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहू शकता रिताशाचे काही स्टायलिश Photos...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...