आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही अॅक्टरला चाहते म्हणत आहेत रणबीरचा Look ALike, 'बालिका वधू'मधून झाला प्रसिध्द

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : टीव्ही अॅक्टर शशांक व्यास सध्या आपल्या न्यू लूकमुळे चर्चेत आहे. नुकतेच त्याने आपल्या इस्टाग्रामवर काही फोटोज पोस्ट केले आहेत. हे फोटोज पाहून सोशल मीडिया फॅन्स त्याला रणबीर कपूरचा लुक-अलाइक म्हणत आहे. शशांकला सर्वात जास्त प्रसिध्दी 'बालिका वधू'(2008-2016) मध्ये जग्याच्या भूमिकेतून मिळाली होती. 


एकेकाळी मुलीने शशांकला केले होते रिजेक्ट
- काही काळापुर्वी 31 वर्षांच्या शशांकने मुलाखतीत सांगितले होते की, त्याला अरेंज मॅरेज प्रपोजलमध्ये एका रिजेक्शनचा सामना करावा लागला होता.
- शशांक म्हणाला "मी कुटूंबाने सांगितल्याप्रमाणे मुलीला भेटलो होते. तिने मला रिजेक्ट केले होते. भेटी दरम्यान ती म्हणाली की, तुला जे पाहिजे ते तु मला विचारु शकतो. अशा वेळी मला वाटले की, आयुष्याविषयी मी तिला सगळे सांगितले पाहिजे."
- "मी तिला सांगितले की, मी रोज 13-14 तास काम करतो. एकवेळ अशीही येते की, जेव्हा माझ्याकडे काहीच काम नसते. आम्हाला फायनेंशिअल प्रॉब्लम्स, अफेअर्सच्या अफवा, हिट्स, फ्लॉप आणि ट्वीह इंड्स्ट्रीच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मी त्या भेटीत तिला अॅक्टरच्या आयुष्यातील प्रत्येक भाग सांगितला."
- "त्या मीटिंगनंतर त्या मुलीचा मला काहीच रिस्पॉन्स आला नाही. तिने मला रिजेक्ट केले होते."

 

अॅक्टिंग वर्ल्डच्या मुलीसोबत शशांकला करायचे नव्हते लग्न
- शशांकने पुढे सांगितले की, "मी म्हणायचो की, मी कधीच इंड्स्ट्री पर्सनसोबत लग्न करणार नाही. आता असे नाही. मी रवि दुबे आणि शरगुन मेहताला पाहिले आहे. मला वाटते की, एक अॅक्टर दूस-या अॅक्टरला समजू शकतो. लाइफमध्ये अनेक सरप्राइज आहेत. मला अरेंज मॅरेंजच्या पहिल्या अनुभवानंतर कळाले."
- शशांक लवकरच लग्न करण्याच्या मूडमध्ये आले. तो सांगतो की, "माझे वडील विकास व्यास मुली शोधत आहेत. ते नातेवाईकांना भेटतात आणि मला कशी मुलगी आवडते हे विचारतात. माझ्यासाठी वय महत्त्वाचे नाही. मी एक अॅक्टर आहे आणि करिअरव फोकस करतोय."


 

 

बातम्या आणखी आहेत...