आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॅकेशन एन्जॉय करतेय 'अंगूरी भाभी', बिकिनीमधील फोटोज केले शेअर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'अंगूरी भाभी' नावाने टीव्ही जगतात प्रसिध्द असलेली अभिनेत्री शुभांगी अत्रे आपल्या देसी लुकसाठी प्रसिध्द आहे. 'भाभीजी घर पर है' ची अभिनेत्री शुभांगी आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून थायलँडमध्ये हॉलिडेसाठी गेली आहे. शुभांगीचे व्हॅकेशनचे काही फोटोज समोर आले आहे. यामध्ये ती थायलँडच्या रस्त्यांवर मल्टी कलर बिकिनीमध्ये दिसतेय. तिने हॉलिडे एन्जॉय करतानाचे आपले काही फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. 


- शुभांगीने एक फोटो पोस्ट करत लिहिले, 'Life is a gift wrapped with ribbons...😇'.
- शुभांगीने मॉडलिंगने करिअरची सुरुवात केली होती. तिने एकता कपूरची मालिका 'कसौटी जिंदगी की' मधून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. 
- शुभांगीने 'कस्तूरी', 'चिड़िया घर', दो हंसों का जोड़ा, हवन, अधूरी कहानी हमारी सारख्या मालिकांमधून काम केले आहे. सध्या ती 'भाबीजी घर पर हैं' शोमध्ये दिसतेय. तिची यामधील भूमिका पसंत केली जात आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा शुभांगीचे काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...