आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बिग बॉस' फिनालेनंतर कुटुंबासोबत दिसले शिल्पा, हिना, विकास, सलमान-अक्षयसोबत असा रंगला सोहळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - काल 14 जानेवारी रोजी 'बिग बॉस' फिनाले पार पडले. शिल्पा शिंदेने तिची तगडी प्रतिस्पर्धा असलेल्या हिना खानला हरवले आणि बिग बॉस ट्रॉफीवर कब्जा मिळवला. हा शो जिंकल्यानंतर शिल्पा शिंदेने आईची गळाफेट घेतली यावेळी सर्वच भावूक झाले. शिल्पाची आई आणि भाऊ यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली. शिल्पाने यानंतर आई, भाऊ आणि इतर बिग बॉसमध्ये तिचे प्रतिस्पर्धी असलेल्या कलाकारांची भेट घेतली. 

 

यावेळी फर्स्ट रनरअप आणि सेकंड रनरअप असलेल्या हिना खान आणि विकास गुप्ताचे कुटुंबीयही दिसले. विशेष म्हणजे सलमान खानसोबत अक्षय कुमारही त्याचा आगामी चित्रपट पॅडमॅनचे प्रमोशन करण्यासाठी आला होता. अक्षय कुमार आणि सलमान खान यांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आणली. यावेळी दोघांनी ढिंचॅक पूजासोबत स्कुटर रायडींगही केली. यावेळी सपना चौधरी, बेनाफ्शा, प्रियांक, बंदगी यांसारख्या सर्वच कलाकारांनी फिनालेमध्ये धमालमस्ती केली.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, कसा रंगला बिग बॉस 11 चा फिनाले धमाका...

बातम्या आणखी आहेत...