आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉल सेंटरमध्ये काम करत होती टीव्हीची 'अक्षरा', वडिलांनी सांगितल्या या गोष्टी...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिग बॉसचा 11 वा सीजन फायनल स्टेजवर आहे. या सीजनमध्ये श्रीनगरशी संबंध असलेली टीव्ही अॅक्ट्रेस हिना खान टॉप 4 मध्ये आहे. तिच्या वडिलांनी इंस्ट्राग्रामवर आपल्या मुलीला वोट देण्याची अपील करत तिच्या आयुष्यासंबंधीत काही पर्सनल गोष्टी शेअर केल्या.

 

कॉल सेंटरमध्ये काम करत होती हिना

- हिना खानच्या वडिलांनी सांगितले की, "आमची मिडल क्लास फॅमिली आहे. आम्ही श्रीनगरमध्ये राहतो. हिना आणि तिचा भाऊ शिक्षणासाठी दिल्लीला शिफ्ट झाले होते. माझ्या मुलीने गुरुग्राम इंस्टीट्यूटमधून एमबीए केले आहे."
- "हिनाने भाऊ आणि स्वतःच्या शिक्षणाचा खर्च स्वतः केला. कॉलेजची फिस भरता यावी यासाठी ती कॉलेजनंतर कॉल सेंटरमध्ये काम करत होती. आम्ही मुलांना फायनेंशियल हेल्प करत नाही म्हणून तिने कधीच तक्रार केली नाही. देवाने अशी मुलगी प्रत्येकाला द्यावी. "
- हिना खानचा भाऊ आमिर स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी चालवतो.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा हिनाचे फॅमिली फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)


 

 

बातम्या आणखी आहेत...