आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बिग बॉस'नंतर एकाच छताखाली दिसले शिल्पा, विकास, आर्शीसह इतर कंटेस्टंट, असा केला एन्जॉय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'बिग बॉस'नंतर प्रथमच घरातील सर्वच सदस्य एका ठिकाणी धमालमस्ती करताना दिसले. यावेळी शिल्पा आणि विकासची छान बाँडींग पाहायला मिळाली. या दोघांसह आकाश ददलानी, बेनाफ्शा, सपना चौधरी यांसह इतर कलाकारांची धमालमस्ती पाहायला मिळाली. 

एंटरटेनमेंट की एक रात हा एक सेलिब्रेटी शो आहे. या शोमध्ये विविध कलाकार येऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. यावेळी बिग बॉसच्या टीमने येथे उपस्थिती लावत धमाल उडवून दिली. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, एंटरटेनमेंट की एक रात शोमध्ये सर्व बिग बॉस कलाकारांची धमालमस्ती...

बातम्या आणखी आहेत...