आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच्या सल्ल्यावरुन सपना चौधरीने केला मेकओव्हर, आता ओळखणेही झाले मुश्किल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेव्हा सपना चौधरी बिग बॉसमध्ये होती तेव्हापासून तिच्या लोकप्रियतेत वाढ झाली होती. बिग बॉसनंतर सपनाला अनेक प्रोजेक्टही मिळाले आहेत आणि काही दिवसांपूर्वीच भाऊ करण चौधरीच्या लग्नाचे काही फोटोजही समोर आले होते आणि त्यानंतर सपना चौधरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याचे कारण आहे तिचा जबरदस्त   मेकओव्हर.
 
जबरदस्त डान्सर असलेली सपना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि सर्वत्र तिच्या बदललेल्या लुकची चर्चा होत आहे. सपनाने पंजाबी ड्रेस सोडून आता वेस्टर्न ड्रेसेसला पसंती दिली आहे आणि त्यात तिचा बदललेला लुक दिसत आहे. 
 
सपनाचा मेकओवर पाहून तिला ओळखणेही तिच्या फॅन्सला मुश्किल झाले आहे. सपना चौधरीने इन्सटाग्रामवर काही फोटोज् शेअर केले आहेत आणि तिला आता ओळणेही कठिण झाले आहे. सपनाने केसांना रंगही केलेला दिसत आहे आणि लाल लिपस्टीक, पिंक रंगाच्या ड्रेसमध्ये ती कोण्या अभिनेत्रीहून कमी दिसत नाहीए.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, सपना चौधरीचा अजून एक फोटो...

बातम्या आणखी आहेत...