आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बिग बॉस' फिनालेच्या पहिले बिकिनीमध्ये दिसली ही कंटेस्टेंट, शेयर केले Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बिग बॉस-11' मधून बाहेर पडलेली बेनाफशा सूनावाला फिनालेमध्ये उपस्थित होती. फिनालेमध्ये जाण्यापुर्वी तिने आपल्या इंस्टाग्रामवर काही बोल्ड फोटोज शेयर केले. यामध्ये ती बिकिनीमध्ये दिसतेय. हे फोटोज थायलँडचे आहेत, काही दिवसांपुर्वीच ती हॉलिडेवर गेली होती. ती सध्या बेन 'रोडीज' च्या एक्स-कंटेस्टेंट वरुण सूदला डेट करतेय. कोण आहे बेनफशा सूनावाला...


- बेनफशा 2016 मध्ये 'एमटीव्ही रोडीज सीजन 13' मधील पार्टिसिपेट आहे. तीने करण कुंद्राच्या एमटीव्हीचा शो 'कँम्पस डायरीज' होस्ट केलाय. ती सोशल मीडियावर नेहमीच बोल्ड आणि स्टिनिंग फोटोज शेयर करत असते. 

- 22 वर्षाच्या बेनफशाचे इंस्ट्राग्रामवर आहेत सव्वा लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स...

 

प्रियंकसोबत क्लोजनेसमुळे चर्चेत राहिले बेनाफशा
- 'बिग बॉस' मध्ये बेनफशा प्रियंकसोबतच्या जवळीकमुळे चर्चेत राहिली.
- शोमध्ये हे दोघांची जवळीक तर दिसलीच यासोबतच ते बेड शेयर करतानाही दिसले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा बिग बॉस-11 ची एक्स-कंटेस्टेंट बेनफशा सूनावालाचे काही बोल्ड फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...