आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोल्डन बिकिनीमध्ये दिसली बिग बॉसची Ex कंटेस्टेंट, शेयर केले PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिग बॉस 11 ची कंटेस्टेंट राहिलेली बेनफशा सूनावाला काही दिवसांपासून थायलँडमध्ये वॅकेशन एन्जॉय करत होती. आता ती परतली आहे. तिने हॉलिडे एन्जॉय करतानाचे काही फोटोज इंस्टाग्रामवर शेयर केलेय. एका फोटोमध्ये ती गोल्डन कलरच्या बिकिनमध्ये दिसतेय. यासोबतच तिने बिग बॉस 11 च्या कंटेस्टेंटसोबतही काही फोटोज शेयर केलेय. या फोटोमध्ये सपना चौधरी आणि बंदगी कालरासोबत दिसतेय. बेनफशा ही 'रोडीज' चा एक्स कंटेस्टेंट वरुण सूदला डेट करतेय. कोण आहे बेनफशा सूनावाल...


- बेनफशा 2016 मध्ये 'एमटीवी रोडीज सीन 13' मध्ये सहभागी झाली होती. ती करण कुंद्राच्या गँगमध्ये होती. यासोबतच ती एमटीव्हीची व्हिजे राहिली आहे.
- तिने एमटीव्हीचा 'कॅम्पस डायरीज' हा शो होस्ट केलाय. ती सोशल मीडियावर नेहमीच बोल्ड आणि स्टनिंग फोटोज शेयर करत असते.

चर्चेत राहिलीय बेनफशा
- 'बिग बॉस' मध्ये प्रियंक शर्मासोबतच्या जवळीकमुळे बेनफशा चर्चेत राहिली. 
- या शोमध्ये दोघांची जवळीक तर दिसली यासोबतच ते एक बेड शेयर करतानाही दिसले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा बेनफशा सूनावालाचे काही फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...