आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीच्या वार्डरोबमधून वडिलांना सापडले असे काही, रात्रभर घरी गेली नव्हती ही मॉडेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बिग बॉस-11 मध्ये आपल्या अदा आणि ग्लॅमरस अंदाजाने टीआरपी मिळवणारी भोपाळी मॉडेल आणि अॅक्ट्रेस अर्शी खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अर्शी नेहमी कोणत्या ना कोणत्या वादात अडकत असते आणि चर्चेत राहाते. काही दिवसांपूर्वी अर्शीचे अटक वॉरंट निघाले होते. तर, नुकतेच भोजपुरी अॅक्ट्रेस महिमा पुरी सिंहने तिचे एक  सिक्रेट उघड केले आहे. हे सिक्रेट अर्शीच्या वडिलांना कळाले होते त्या रात्री ती घरी जाऊ शकली नव्हती, हे स्वतः अर्शीने सांगिले आहे.


विकास गुप्ताला सांगते अर्शी खान... 
- बिग बॉसचा एक अनसीन व्हिडिओ समोर आला आहे, त्यामध्ये अर्शी खान विकास गुप्ताला एका घटनेबद्दल सांगत असते. 
- अर्शी खान सांगते, की एकदा माझे वडील मुंबईतील माझ्या घरी आलेले असता. मी बाहेर असते तेव्हा ते माझा वार्डरोब उघडून अस्ताव्यस्त असलेले कपडे व्यवस्थित करत असतात. तेव्हा त्यांना एक पाकिट सापडते. 
- ते पाकिट पाहून ते रागाने लाल होतात आणि माझ्या आईला फोन करतात. त्यानंतर माझ्या आईचा मला फोन येतो. 
- आई मला विचारते की हे सर्व काय आहे? त्या रात्री घरी जाण्याची मला हिंमत झाली नव्हती. मी फ्रेंडसोबतच थांबले होते. 

 

फ्रेंडने केला त्या 'पाकिट'चा खुलासा 
- अर्शीने विकास गुप्ताला सांगितले, की दुसऱ्या दिवशी मी माझी फ्रेंड महिमाला घेऊन घरी गेले आणि वडिलांना सांगितले की ते पाकिट माझे नसून हिचे (महिमाचे) आहे. 
- यानंतर भोजपूरी अॅक्ट्रेस महिमाने मीडियासमोर येऊन सांगितले की सुरुवातीच्या काळात मी अर्शी खानची रुममेट होते. 
- त्यानंतर पुढे सांगितले की अर्शीच्या वडिलांना जे पाकिट मिळाले ते कंडोमचे होते. अर्शीच्या विनंतीवरुन सर्व ब्लेम मी स्वतःवर घेतला होता. 
- मग महिमाने अर्शीच्या वडिलांची माफी मागितली. त्यांनी महिमना समजुतीच्या चार गोष्टी सांगितल्या आणि ते पाकिट तिच्या हातात देऊन टाकले. 

 

भोपाळची आहे अर्शी खान 
- अर्शी खानचे घर भोपाळमधील जहांगीराबाद येथे आहे. याआधी तिने सांगितलेले होते की ती अफगाणिस्तानची आहे. 
- तिच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वीच खुलासा केला की अर्शीला सुरुवातीला डॉक्टर होण्याची इच्छा होती. ती एक सर्टिफाइड फिजिशियन आहे. भोपाळमध्ये काही दिवस तिने प्रॅक्टिसही केली होती. 
- डान्स, ड्रामा आणि सोशल वर्कमध्ये इंट्रेस्ट असल्यामुळे नंतर तिने अभ्यासाकडे दुर्लक्ष्य केले. 
- कॉलेजच्या दिवसांमध्ये अर्शी एकदम साधी राहाणी असणारी तरुणी होती. मॉडेलिंग करण्यास सुरुवात केल्यानंतर तिची लाइफस्टाइल चेंज झाली. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, अर्शीचे मॉडेलिंगपासून कॉलेजच्या दिवसातील काही फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...