आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉसच्या या कंटेस्टेंटने साजरा केला वाढदिवस, असे एन्जॉय करताना दिसले शिल्पा-पुनीश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिग बॉस 11 चा कंटेस्टेंट राहिलेल्या सब्यसाचीने रविवारी आपला वाढदिवस सेलिब्रेट केला. त्याच्या बर्थडे बॅशनमध्ये बिग बॉस 11 चे अनेक कंटेस्टेंट उपस्थित होते. यावेळी सर्वांनीच चांगलीच मस्ती केली आणि ते यावेळी मीडियासोबत बातचित करताना दिसले. पार्टीमध्ये पुनीश शर्मा आणि शिल्पा शिंदे एकत्र मस्ती करताना दिसले. तर शिल्पा आणि विकास गुप्तामध्ये चांगलीच केमिस्ट्री पाहायला मिळाली. पार्टीमध्ये आकाश ददलानी आपल्याच स्टाइलमध्ये दिसला. तो कधी स्मोकिंग तर कधी ड्रिंक्स करताना दिसला. पार्टीमध्ये पुनीश शर्मा गर्लफ्रेंड बंदगी कालरासोबत पोहोचला होता. पार्टीमध्ये शिल्पा शिंदेचा भाऊसुध्दा दिसला.

 

सब्यसाचीसोबत शिल्पाने केला डान्स...
बर्थडेमध्ये शिल्पा शिंदे, सब्यसाचीसोबत डान्स करताना दिसली. शिल्पा येलो कलरच्या आउटफिटमध्ये दिसली. पार्टीमध्ये मेहजबी सिद्दिकीसुध्दा दिसले. सर्वांनी मीडियाला फोटोग्राफर्सला पोज दिल्या. सेलेब्स एकमेकांसोबत सेल्फी क्लिक करताना दिसले. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सब्यसाचीच्या बर्थडे बॅशचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...