आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस फिनालेनंतर कंटेस्टेंटने सलमानसोबत असा केला एन्जॉय, पाहा फोटोज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बिग बॉस 11' च्या फिनालेनंतर सर्वच कंटेस्टेंटने सलमान खानसोबत पार्टी केली. पार्टीमध्ये सर्वांनीच एन्जॉय केला. काही लोक सलमानसोबत सेल्फी घेताना तर काही डान्स करताना दिसले. पुनीश शर्मा, बिग बॉसची विनर शिल्पा शिंदेसोबत सेल्फी क्लिक करताना स्पॉट झाला. बंदगी कालरा, सलमानसोबत सेल्फी घेताना दिसली. तिने सलमानसोबतचा फोटो आपल्या इंस्टाग्रामवरही शेयर केलाय. फोटो शेयर करत तिने कॅप्शन लिहिले की, 'Salman Khan ❤️ - Words fall short to describe this gem of a person , I haven’t met a person like him in my entire life !! I wish and hope he reaches heights and heights of success and stay happy always !! Thankyou so much for everything Salman and for so much love and support ❤️🅱️ @beingsalmankhan I had , I do and will always love you ❤️❤️❤️'. सपना चौधरीने केला डान्स...

 

पार्टीमध्ये सपना चौधरीने डान्स केलाय. बेनफशा सूनावालानेही सपनासोबत डान्स केलाय. बेनफशा, ढिंचॅक पूजासोबत मस्ती मूडमध्ये दिसली. यावेळी आकाश ददलानी, हितेश तेजवानी, अर्शी खान, हिना खान, प्रियंक शर्मासोबतच इतर कंटेस्टेंटही पार्टी एन्जॉय करताना दिसले.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा पार्टीचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...